Bachchu Kadu on Navneet Rana : नवनीत राणा आणि ओवैसी या दोघांवरही गुन्हा दाखल व्हावेत, तक्रार करणार
Continues below advertisement
Bachchu Kadu on Navneet Rana : नवनीत राणा आणि ओवैसी या दोघांवरही गुन्हा दाखल व्हावेत, तक्रार करणार
नवनीत राणा आणि ओवेसी वादात बच्चू कडूंची उडी, १५ मिनिटं आणि १५ सेकंदांचं वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा आणि ओवेसींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, बच्चू कडूंचं वक्तव्य, प्रहार संघटना राणांविरोधात तक्रार दाखल करणार.
Continues below advertisement