Bachchu Kadu on Prahar : प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ - बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu on Prahar : प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिथे आम्ही जाऊ - बच्चू कडू अमरावती मध्ये प्रहार चे दोन आमदार आहे.. इतर पक्षाचे तेवढे नाही.. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे.. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी.. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी.. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही.. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ऑफर देत आहे...
Continues below advertisement