Bachchu Kadu on Navneet Rana : भाजपने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करु, राणांना विरोध

Continues below advertisement

Bachchu Kadu on Navneet Rana : भाजपने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करु, राणांना विरोध  प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी दिली तर आम्हाला बंड करावं लागेल, आणि उमेदवार उभा करून मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागेल, कारण आम्ही जर त्यांच्यासोबत राहिलो तर आमचा पक्ष फुटेल, अशी भूमिका कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मांडली. शिंदे आणि कडू यांच्यात रात्री उशिरा वर्षावर बैठक झाली. या बैठकीत कडू यांनी आपला गाऱ्हाणं शिंदेंसमोर मांडलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कडू यांना ४ तारखेला बैठक घेण्याचंं आश्वासन दिलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram