Bachchu Kadu : तीन इंजिनचं सरकार मजबूत, पण कधीही कोसळू शकतं : बच्चू कडू
Continues below advertisement
Bachchu Kadu : तीन इंजिनचं सरकार मजबूत, पण कधीही कोसळू शकतं, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्राच्या जो शपत विधी झाला याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी दिली नसावी. त्यांना वेळेवर सांगण्यात आले असावे त्यामुळे आमच्या शपतविधीचा विचार झाला नाही असा धक्कदायक दावा बच्चू कडू यांनी केली. आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असतांना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो होता. अजित पवार यांची आमच्या मतदारसंघात आम्ही बिलकुल ढळाढवळ बिलकुल सहन करणार नाही. तीन इंजिनचे सरकार आहे हे मजबूत पण राहू शकते व कधीही कोसळू शकते.
Continues below advertisement
Tags :
Bachchu Kadu