Bachchu Kadu on Amravati Lok Sabha : बच्चू कडूंचा मोठा निर्णय! Navneet Rana विरोधात स्वतंत्र लढणार

Continues below advertisement

Bachchu Kadu on Amravati Lok Sabha : बच्चू कडूंचा मोठा निर्णय! Navneet Rana विरोधात स्वतंत्र लढणार आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, राणा दाम्पत्यावर नाराज असून अमरावतीत स्वतंत्र लढणार, बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram