Ravi Rana Home Security : दिलगिरीनंतरही बच्चू कडू आक्रमक, रवी राणांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त

Continues below advertisement

Ravi Rana Home Security  : रवी राणा यांच्या दिलगिरीनंतरही बच्चू कडू आक्रमक, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील रवी राणांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी 'मैं झुकेगा नहीं', अशा आशयाचे बॅनर्स अमरावतीमध्ये झळकावले आहेत. रवी राणांच्या आरोपांवर बच्चू कडू आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram