Bachchu Kadu On Onion : कांद्यावरून आमदार बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर निशाणा
Continues below advertisement
महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह भाजपसारखे तीन मुख्य घटक पक्ष असताना तुम्हाला एवढ्या जागा मिळणार का या पत्रकारांचा प्रश्नावर बच्चू कडू म्हणाले की, तो अभ्यास त्यांनी करावा. ते माझं काम नाही.
Continues below advertisement