Bachchu Kadu On Onion : कमी दरात कांदा द्यायचा असेल तर रेशनधान्य दुकानातून द्या- बच्चू कडू

Continues below advertisement

कांद्यावरून आमदार बच्चू कडू यांनी थेट सरकारला धारेवर धरलंय. कमी दरात कांदा द्यायचा असेल तर रेशनधान्य दुकानातून द्या. कांद्यावरून आमदार बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर निशाणा. कांद्यामुळे अनेक सरकार पडली आहेत. आतापर्यंत खाणाऱ्यांनी सरकार पाडलेत पण पिकवणारेही सरकार पाडू शकतात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram