Bachchu Kadu on BJP : भाजपला आमची चिंता नाही : बच्चू कडू
abp majha web team
Updated at:
06 Jul 2023 05:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांच्या सरकारमधील एन्ट्रीमुळे बच्चू कडू चांगलेच नाराज झाले आहेत. भाजपला साथ देणं चुकीचं ठरलं अशी एकंदरीत स्थिती आहे, अजित पवार आता निधी खेचणार, आम्हाला मिळणाऱ्या निधीच्या ते आड येणार, आमच्या मतदारसंघांबद्दलच्या निर्णयांमध्ये देखील ते हस्तक्षेप करणार, त्यामुळे आमदारांची डबल गोची झाली आहे, असा शब्दांत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.