Bachchu Kadu : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने कारावास आणि दंडाची शिक्षा ABP Majha

Continues below advertisement

 शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने कारावास आणि दंडाची शिक्षा. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंबईतील फ्लॅट्सची माहिती लपवल्याचा बच्चू कडूंवर ठपका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram