
Bachchu Kadu Full Speech :एकाच घरात आमदार-खासदार आम्ही काय करायचं? राणा दाम्पत्यावर कडूंचा हल्लाबोल
Continues below advertisement
Bachchu Kadu Full Speech : एकाच घरात आमदार - खासदार आम्ही करायचं; राणा दाम्पत्यावर कडूंचा हल्लाबोल आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी कडू यांनी बेलोरा या आपल्या मूळगावी भेट दिली. त्यांच्यावर ग्रामस्थांनी जेसीबीनं पुष्पवृष्टी केली. अमरावतीच्या नेहरु मैदानात दुपारी 1 वाजता जाहिर सभा होणार आहे, ज्यामध्ये कडू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.. सभा झाल्यावर नेहरू मैदान वरून भव्य रॅली काढण्यात येईल.
Continues below advertisement