Bachchu kadu Full PC : मैदान न देऊन प्रचार दाबण्याचा प्रयत्न, निवडणुका आहे म्हणून थांबलोय - कडू
Continues below advertisement
Bachchu kadu Full PC : मैदान न देऊन प्रचार दाबण्याचा प्रयत्न, निवडणुका आहे म्हणून थांबलोय - कडू गृहमंत्री कायदा मोडतात सभेचं ठिकाणा आम्ही बूक केलं होतं आम्ही तोंड उघडल तर अनेकांची अडचण होईल हिंदू मुस्लीम दंगल होईल ही आम्हाला भिती होती दंगल होईल म्हणून आम्ही माघार घेतोय. आम्ही गावा गावात जाऊन सभा घेतल्यात अमरावतीत सध्या मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु आहेत रवी राणाला म्हणावं आम्ही नौटकी केलेली नाहीए नवनीत राणांना पराभव समोर दिसू लागणाय हनुमान जयंतीला पैसे देऊन लोक आणली गेलीएक
Continues below advertisement