Bachchu Kadu Son Voting : बच्चू कडूंच्या लेकाने पहिल्यांदा बजावला मतदानाचा हक्क
Bachchu Kadu Son Voting : बच्चू कडूंच्या लेकाने पहिल्यांदा बजावला मतदानाचा हक्क. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांचा अठरा वर्षीय मुलगा देवा बच्चू कडू यांनी आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर बच्चू कडू यांच्यासह त्यांची पत्नी नयना कडू आणि मुलगा देवा यांनी मतदानाचा हक्क बजावला. देवासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...