Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या विरोधात तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे अकोला जिल्हा न्यायालयाचे आदेश
Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे...कारण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात तपास करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत..
बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला होता.. अकोला जिल्ह्यातल्या तीन रस्ते कामात १ कोटी ९५ लाखांची आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता.. वंचितनं या प्रकरणी राज्यपालांकडे दाद मागितली होती..अखेर हे प्रकरण न्यायालयात गेलं..आणि त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवलंय..
Continues below advertisement