Bachchu Kadu Angry Mumbai : झारीतले शुक्राचार्य शोधून काढू, ठोकून काढू, बच्चू कडू संतापले!

Continues below advertisement

Bachchu Kadu Angry Mumbai : झारीतले शुक्राचार्य शोधून काढू, ठोकून काढू, बच्चू कडू संतापले!


अपंग लोकांचा सन्मान सरकार का करत नाही. भाजप सरकार असो किंवा काँग्रेस ससरकार असो.

एकीकडे पेपर फुटतो, नोकरी मिळत नाही.

रामदेव बाबांनी मिरची पावडर काढावी तर बचत गटाने काय करावं.

उद्योग करायला गेलो तर मोठे उद्योजक पुढे जाऊ देत नाही.

अधिवेशनात मुस्लिम नावाचा शब्द कुठे आला नाही.

का आपण मत मागायला जातो ना.

इतर मागस मुस्लिम आहे.

अजेंडामुळे निर्णय घेत नसाल तर?

प्रगतीच्या बाबतीत मुस्लिम बाजूला करुन नाही चालत.

महातुती यांच्या भीतीमुळे ती मत आघाडीकडे झुकले

भाजपचा हिंदुत्गाचा झेंडा आणि काँग्रेसचा मुस्लिमांचा अजेंडा हे जर बाहेर काढलं तर या दोन्ही पक्षाचे डिपाॅजिट जप्त होईल.

मुस्लिमांना प्रवाहात या सरकारने आणले पाहिजे


बच्चू कडू
युवा धोरण सरकारने बदलावे.

पक्षाचे झेंडे तरूणांच्या हातात न जाता उद्योगांचे विषय त्यांच्या हातात द्यावे.


दादा यावर उत्तर देतील ही अपेक्षा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram