Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा

Bachchu Kadu Amravati : बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी 'सातबारा कोरा'पदयात्रा

 भर पावसामध्ये बच्चू कडू यांची सातबारा कोरा पदयात्रा सुरू झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील पापळ ते यवतमाळ जिल्ह्यापर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. आपल्या सोबत बच्चू कडू आहे स्वतः बोलूया. काय सांगाल भर पावसामध्ये यात्रा काढली काय प्रमुख मागणी घेऊन तुम्ही आता पदयात्रा. तेच आहे आम्ही अन्नत्या मागण्या केल्या होत कर्जमाफी, मेनपाडचा विषय, मच्छीमारांचा विषय, दूध व्यवस्थाचा विषय आहे, नोकर भरतीचा विषय आहे, दिव्यांगाच्या मानधानाचा विषय आहे, त्यांच्या अंत कार्डचा विषय आहे. या सगळ्या. च्या बाबतीत सीएम साहेबांनी 7 एप्रिलला बैठक घेतली होती. सात एप्रिलच्या बैठकीमध्ये 22 मुद्द्यापैकी 18 मुद्द्यावर त्यांनी कबुली दिली, आदेश दिले. कॅबिनेटमध्ये प्रस्तावना. काही मुद्दे तर बगैर पैशाचे होते. पण ते झाले नाही. नंतर बावनकुळे साहेबानी बैठक घेतली, 12 मंत्री हजर होते. आणि हे सगळे हजर झाल्यानंतरही दोन दिवसात काही निर्णय घेणार होते ते पण झालं नाही. आणि मग अशा वेळेस जर काही होतच नसेल बैठक घेऊन तर मग ही पद. रास्ता आहे आणि राष्ट्र मागणीसाठी आम्हाला अधिक वेळ लावून एवढीच विनंती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola