Prahar Morcha : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचा कडूंच्या नेतृत्वात 'जन एल्गार मोर्चा'
Continues below advertisement
सरकारमध्ये असूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांवर बच्चू कडू आक्रमक, उद्या 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर 'जण एल्गार मोर्चा'.
Continues below advertisement