Bacchu Kadu : महायुतीतून बाहेर पडू, महायुतीला बच्चू कडू यांचा अल्टिमेटम
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBacchu Kadu : महायुतीतून बाहेर पडू, महायुतीला बच्चू कडू यांचा अल्टिमेटम
महायुतीला बच्चू कडू यांचा अल्टिमेटम दुपारी ४ वाजेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर दिव्यांगसाठी सरकारचे धोरण नाही, बच्चू कडूंचा आरोप 'महायुतीशी सोयरिक नाही, जनतेसोबत त्यांचं पटलं नाही, तर मी सोबत नाही'
महायुती सोडायची की नाही याचा निर्णय दुपारी ४ वाजता घेणार