Bacchu Kadu On Manoj Jarange : सरकारने शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभा राहणार
Continues below advertisement
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन बच्चू कडूही आक्रमक झालेत.. सरकारने शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उतरण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. आत्तापर्यंत शिंदे समितीने काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा, या सोबतच सरकारने गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीगी बच्चू कडूंनी केलीये.
Continues below advertisement