Bacchu Kadu Sambhaji Nagar : आमदार बच्चू कडूंचा आज संभाजीनगरात आक्रोश मोर्चा
जयदीप मेढे
Updated at:
09 Aug 2024 10:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBacchu Kadu Sambhaji Nagar : आमदार बच्चू कडूंचा आज संभाजीनगरात आक्रोश मोर्चा
बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा आज छत्रपती संभाजीनगरध्ये आक्रोश मोर्चा, मोर्चाला परवानगी नाकारली तरीही बच्चू कडू आक्रोश मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव मोर्चात होणार सहभागी