
Iqbal Ansari to visit Ram Mandir : बाबरी मशीद खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारींना आमंत्रण
Continues below advertisement
बाबरी मस्जिदसाठी राम मंदिराच्या विरोधात न्यायलीन लढा देणाऱ्या इक्बाल अन्सारी यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, इक्बाल अन्सारींकडून निमंत्रणाचं स्वागत, २२ जानेवारीला कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभू श्री रामचं दर्शन घेणार असल्याची अन्सारी यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement