Babasaheb Purandare : अभिनेत्री Mrunal Kulkarni यांनी घेतलं बाबासाहेबांच्या पार्थिवाचं दर्शन

बाबासाहेब पुरंदरेंच्या रुपात महाराष्ट्रानं शिवचरित्रकार, शिवआराधक, शिवरायांच्या इतिहासाचं चालतं-बोलतं विद्यापीठ गमावलंय.. त्यांना अखेरचा मानाचा मुजरा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची पावलं पुरंदरे वाड्याकडे वळताहेत... काही वेळापूर्वी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola