Babanrao Taywade : भुजबळांचा राजीनामा सरकारने स्वीकारल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारु नये. भुजबळांचा राजीनामा सरकारने स्वीकारला तर ओबीसी समाज एकत्र होऊन त्यांचे रक्षण करेल आणि रस्त्यावर उतरेल, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने भुजबळांच्या राजीनामा विषयावर घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram