
Babanrao Taywade : जरांगेंच्या विजयोत्सवाने कुणाची दिशाभूल? बबनराव तायवाडेंचा सवाल ABP Majha
Continues below advertisement
Babanrao Taywade : जरांगेंच्या विजयोत्सवाने कुणाची दिशाभूल, बबनराव तायवाडेंचा सवाल ABP Majha
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीनं विदर्भात निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या फक्त 55 हजार. बबनराव तायवाडे यांचा दावा. या 55 हजार प्रमाणपत्रांमध्येही 99% कुणबी समाजाचेच लोक असल्याचाही डॉ. तायवाडे यांचा दावा.
Continues below advertisement