Babanrao Taywade : कुणबी नोंदीचा आकडा हा फुगवलेला आहे, बबनराव तायवडे यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे हे आज न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची भेट घेणार असून आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी पैकी किती लोकांना ओबीसींचे आरक्षण आधीच घेत आहे व किती लोकं आरक्षणापासून वंचित होते याची आकडे जाहीर करण्याची मागणी  करणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram