Babanrao Tayvade : '...अन्यथा OBC , कुनबी समाज मोठं आंदोलन उभारणार' - बबनराव तायवाडे

Continues below advertisement

मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे असल्यास मराठा कुटुंबाच्या वैयक्तिक दस्तावेजावर तशी नोंद हवी. हैदराबादेत जाऊन निजामशाहीचे सामूहिक दस्तावेज तपासून मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देता येणार नाही, तसं झाल्यास कुणबी समाज आणि ओबीसी समाज राज्यात मराठ्यांपेक्षाही मोठं आंदोलन उभारल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram