Babanrao Lonikar : बबनराव लोणीकरांची राजेश टोपेंना शिवीगाळ
abp majha web team
Updated at:
14 Dec 2023 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBabanrao Lonikar : बबनराव लोणीकरांची राजेश टोपेंना शिवीगाळ दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपवर बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ही ऑडिओ क्लिप माझी नाही आणि मी शिवीगाळ केलेली नाही, असा दावा बबनराव लोणीकर यांनी केला आहे.