Baban Gitte Profile : बबन गित्तेंची बीडमध्ये ताकद किती? धनंजय मुंडेंना फाईट देतील? Beed
सुधीर काकडे
Updated at:
19 Aug 2023 06:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaban Gitte Profile : बबन गित्तेंची बीडमध्ये ताकद किती? धनंजय मुंडेंना फाईट देतील? Beed
Baban Gitte : बबन गित्तेंची बीडमध्ये ताकद किती? धनंजय मुंडेंना फाईट देतील"? राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांची बीडमध्ये पहिली सभा पार पडली. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे या सभेला नेमकी किती गर्दी होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र या सभेला तुफान गर्दी झाली. या सभेच्या आयोजनाचं क्रेडीट आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना जात असलं तरी, कालच्या या सभेत चर्चा झाली ती बबन गित्ते यांची... राष्ट्रवादीत प्रवेश करुन धनंजय मुंडेंना थेट आव्हान देणारे बबन गित्ते कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? या व्हिडीओतून जाणून घेऊ...