Baba Siddique Dafanvidhi : बाबा सिद्दीकींना अखेरचा निरोप राजकीय नेत्यांची मानवंदना

Continues below advertisement

Baba Siddique Dafanvidhi : बाबा सिद्दीकींना अखेरचा निरोप राजकीय नेत्यांची मानवंदना

आमदार झिशान सिद्दिकी सोबत त्यांच्या कुटुंबिक घराबाहेर येत आहे...  घराबाहेर जनाजा चा नमाज केला जाणार यानंतर बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिव मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघणार आहे...  झिशान सिद्दीकी यांच्या घराबाहेर रस्त्यावर जनाजा चा नमाज केला जाणार आहे...  रस्त्यावर नामाज ची तयारी पूर्ण झाली आहे...  वांद्रे परिसरात विजेच्या कडकडाट सोबत जोरदार पावसाला सुरुवात

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram