Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report

Continues below advertisement

Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी वर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलीस दलात एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी दोन्ही आरोपीला पकडले होते.   निर्मल नगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत एपीआय राजेंद्र दाभाडे गोळी बारच्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्त मध्ये तैनात होते.   बाबा सिद्दिकी वर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीचा हातात बंदूक असताना देखील धाडस दाखवून दोन आरोपीला पकडले...   तर यात एक आरोपी गर्दी आणि पटाखाचे धूर चा फायदा घेत पडून गेला.   सध्या बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणांमध्ये मुंबई गुन्हे शाखेची टीम अधिक तपास करत आहे...   फरार आरोपीचे शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम बनवून आरोपीचा शोध घेत आहेत...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram