Raosaheb Danave on Abu Azami: 'आझमींनी त्यांच्या कुटुंबीयांची नावं औरंगजेब ठेवावीत'- दानवे
Continues below advertisement
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक वादग्रस्त विधान केलंय.. औरंगजेब हा वाईट राजा नव्हता... त्याचा इतिहास समोर आणला तर सर्वजण त्याला चांगलाच म्हणतील... अशी मुक्ताफळं अबू आझमी यांनी उधळलीय... छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने त्रास दिला... तो औरंगजेब हा चांगला राजा होता... असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केलंय.. दरम्यान अबू आझमींनी उधाळलेल्या या मुक्ताफळांवर अंबादास दानवेंनी सडकून टीका केलीय... आझमींनी त्यांच्या कुटुंबीयांची नावं औरंगजेब ठेवावीत असा सल्ला दानवेंनी दिलाय..
Continues below advertisement
Tags :
Mla Chhatrapati Shivaji Maharaj Controversial Statement History Criticism Abu Azmi Samajwadi Party Ambadas Danve Aurangzeb Bad King Muktaphal