Azad Maidan Dasara Melava : मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक आझाद मैदानाच्या दिशेनं

मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आझाद मैदानाकडे रवाना,  ट्रेन, बस, ट्रॅव्हल्स, खासगी गाड्यांमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे लक्ष. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola