Ayodhya Sweets Ram Mandir Special Report : लाडू ते पेढे, अयोध्येत रामाच्या स्वागताची जय्यत तयारी!
Continues below advertisement
आपल्या राज्यातली आपल्या देशातली अनेक देवस्थाना ही तिथल्या देवी देवतां प्रमाणेच तिथल्या स्पेशल प्रसादामुळे सुद्धा ओळखली जातात. जसं की शिर्डी आणि तिरुपती चा लाडू जगप्रसिद्ध आहे अगदी तसंच अयोध्येत खुर्चन पेढा आणि बेसन लाडू या दोन गोष्टी वर्ल्ड फेमस आहेत. या लाडू आणि पेढ्याचा खप गेल्या काही दिवसांपासून बराच वाढलाय.
Continues below advertisement