Ayodhya Shri Ram Mandir : राम मंदिरातील सोहळ्यासाठी नागपूरच्या नितीन खारा यांना आमंत्रण

Ayodhya Shri Ram Mandir : राम मंदिरातील सोहळ्यासाठी नागपूरच्या नितीन खारा यांना आमंत्रण

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं देशातील साडेसात हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण, नागपूरच्या कॉन्फीडन्स पेट्रोलियम ग्रुपचे संचालक नितीन खारा यांनाही सोहळ्याचं निमंत्रण, हे मंदिर म्हणजे स्वप्न पूर्ण होण्याची अनुभूती, खारा यांचं वक्तव्य. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola