Ayodhya Ram Mandir : विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर VHP Milind Parande EXCLUSIVE

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir : विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर VHP Milind Parande EXCLUSIVE राममंदिराच्या सोहळ्यावर अनेकांनी विविध आरोप केले... कधी या सोहळ्याच्या मुहूर्तावरून, तर कधी गर्भगृहाच्या रचनेवरून... अर्धवट बांधकामात प्राणप्रतिष्ठा करण्यावरून शंकराचार्यांनीही टीका केली... या सगळ्या टीकांना विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी उत्तर दिलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram