Ayodhya Ram Mandir : वेदांचे पारायण ते यज्ञ, रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा विधी कसा असणार?
Ayodhya Ram Mandir : वेदांचे पारायण ते यज्ञ, रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा विधी कसा असणार?
२२ जानेवारी हा दिवस प्रत्येक रामभक्तासाठी सुवर्ण दिवस आहे.. कारण याच दिवशी प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होतील. अनेक वर्षांपासून तंबूत असलेल्या श्रीरामांना मंदिरात पाहण्यासाठी भाविकांचे डोळेही आसुसलेत.. खर तर याच सुवर्ण क्षणांची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतोय. या कार्यक्रमाची तयारीही सुरु झालीये.. ज्या दिवशी रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणारेय त्या दिवशी पंतप्रधान मोदी उपवास ठेवणार असल्याचं समजतंय.