Ayodhya Ram Mandir : ...जेव्हा कारसेविकांनी केला होता Phoolan Devi यांच्या बंधूंच्या घरी ABP Majha
Continues below advertisement
तुम्ही दुसऱ्या राज्यात आंदोलनाला निघालात.. चालून थकल्यामुळे वाटेतच एखाद्या गावात थांबलात.. ज्या घरी तुम्ही आश्रय घेतलात तर घर एखाद्या डाकूच्या कुटुंबाचं असेल तर तुमची अवस्था काय होईल.. हा प्रश्न विचारण्याचं कारण आहे १९९० चा एक किस्सा. नागपुरातून शालिनीताई बोबडे आणि उमाताई पिंपळकर कारसेवेसाठी निघाल्या.. चालून थकल्याने त्यांनी मध्येच एक थांबा घेतला, तोही डाकू फुलनदेवीच्या बंधूच्या घरी.. मग पुढे काय झालं ऐकूया या कारसेविकांकडूनच...
Continues below advertisement