Ayodhya Ram Mandir : 1992च्या कारसेवेच्या आठवणींना जय भगवान गोयल यांनी दिला उजाळा
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir : 1992च्या कारसेवेच्या आठवणींना जय भगवान गोयल यांनी दिला उजाळा उद्याचा दिवस प्रत्येक राम भक्तासाठी महत्त्वाचा दिवस आहे.. कारण गेली अनेक वर्ष तंबूत असलेले श्रीराम अखेर उद्या मंदिरात विराजमान होणारेत. या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे राज्यप्रमुख जय भगवान गोयल अयोध्येत दाखल झालेत. यावेळी त्यांनी १९९२ च्या कारसेवेच्या आठवणी ताज्या केल्या.. त्यावेळी बाळासाहेबांनी केलेल्या कौतुकाचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला
Continues below advertisement