Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील जुनं राम मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील जुनं राम मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद
आज पासून जुने मंदिर लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. आज आणि उद्या विधी करुन आताची राम लला, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान यांची विशेष पुजा होणार आहे कारण आता इथून ते देखील नवीन मंदिरात विराजमान होतील.
Continues below advertisement