Ayodhya Hanuman Garhi : प्रभू श्री रामाच्या स्वागताची तयारी, हनुमान गढीवर सध्या वातावरण कसं?
Ayodhya Hanuman Garhi : प्रभू श्री रामाच्या स्वागताची तयारी, हनुमान गढीवर सध्या वातावरण कसं?
२२ जानेवारीलाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामाची जन्मभूमी अयोध्यानगरी सजली आहे. हनुमान गढी असो वा राममंदिर परिसर. सगळीकडे फक्त रामनामाचा जप दिसून येतोय. भक्तांचा उत्साह आणि आनंद गगनात मावेनासा झालेला असतानाच, संपूर्ण अयोध्या नगरीत रंगरगोटी केली जात आहे. दुकानांवर तसंच भिंतीवर श्रीराम आणि हनुमानाचं छायाचित्र रेखाटलं जात आहे.