Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; उत्साहाचं वातावरण
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; उत्साहाचं वातावरण अयोध्येत श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी नवी नियमावली, सुरुवातीला वयोवृद्ध आणि महिलांना प्राधान्य, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय, राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भाविकांना रोखलं.
Continues below advertisement