IMA on Antibiotics : सर्दी - खोकल्यावर अँटीबायोटिक्स देणं टाळा, आयएमएकडून देशभरातील डॉक्टारांना सूचना

Continues below advertisement

वातावरणातील बदलानुसार होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर अँटीबायोटिक्स  देणं टाळा, आयएमएकडून देशभरातल्या डॉक्टरांना सूचना.. रुग्णांवर केवळ लक्षणात्मक उपचार करण्याचं आवाहन... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram