Avinash Thackeray on Maratha Reservation: मराठ्यांचं ओबीसीकरण केल्यास आंदोलन उभारू - अविनाश ठाकरे
Continues below advertisement
Avinash Thackeray on Maratha Reservation: मराठ्यांचं ओबीसीकरण केल्यास आंदोलन उभारू - अविनाश ठाकरे कुणबी आणि तेली संघटनानंतर आता माळी महासंघही आंदोलनाच्या मैदानात. मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊ नये, त्यांचं ओबीसीकरण करू नये. माळी महासंघाची सरकारकडे मागणी. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलनचा महासंघाचा इशारा.
Continues below advertisement