Beed Avinash Sabale: बीडचा अविनाश साबळे स्टीपलचेस शर्यतीत रौप्यविजेता ABP Majha

Continues below advertisement

बीडचा धावपटू अविनाश साबळे याने आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील चुणूक पुन्हा दाखविली.अमेरिकेतील सन जुआन  येथे झालेल्या राउंड रनिंग मध्ये त्याने तीस वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram