Avinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहन
Avinash Jadhav Thane Vidhan Sabha | हातात फलक घेऊन एकदा संधी द्या, अविनाश जाधवांचं ठाणेकरांना आवाहन
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अविनाश जाधवांचा आज ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आगळावेगळा प्रचार सुरू... हातात फलक घेऊन एकदा संधी द्या... जाधवांचा ठाणेकरांना आवाहन... मनसे नेते अभिजीत पानसे सह इतर पदाधिकारी होते उपस्थित... स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या पाठिंबा...