Avinash Jadhav on Jamin Parishad : Raj Thackeray अलिबागला रवाना, काय आहे जमिन परिषद?
abp majha web team
Updated at:
15 Jan 2024 09:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAvinash Jadhav on Jamin Parishad : Raj Thackeray अलिबागला रवाना, काय आहे जमिन परिषद?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकणातील जमिनी सुरक्षित राहाव्या या दृष्टीने आज जमीन परिषद घेत आहेत. या परिषदेसाठी ते अलिबागला रवाना झालेत.