Avinash Bhosale : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक, CBI कोर्टात करणार हजर

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना DHFL प्रकरणी सीबीआयकडून अटक. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयच्या धाडी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola