Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : निकालानंतर सत्तेत सहभागी होणार, Imtiaz Jaleel Exclusive

Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : निकालानंतर सत्तेत सहभागी होणार, Imtiaz Jaleel Exclusive
इम्तियाज खान यांनी लावला थेट इम्तियाज जलील यांना फोन  जलील फोन घेत नाहीत यांनी पक्ष भाजपच्या दावणीला बांधलाय   मोठी आर्थिक उलाढाल इम्तियाज जलील यांनी केलीय   माझा अर्ज हा अधीकृतच बनावट नाही   परभणी MIM चे उमेदवार एड इम्तियाज खान यांचे इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप    एमआयएमच्या परभणीच्या जागेवरून ऐन प्रचाराच्या रणधुमाळी मध्ये जोरदार वादन रंगले आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी परभणीचे उमेदवार एडवोकेट इम्तियाज खान यांनी बनावट एबी फॉर्म लावला असल्याचा आरोप केलाय यावर उत्तर देत एडवोकेट इम्तियाज खान यांनी जलील यांच्यावर आर्थिक गैर व्यवहार केल्याचे आरोप केलेत उमेदवारी देतानाही अनेकांकडून यांनी पैसे घेतलेत आणि महाराष्ट्रातील एमआयएम पक्ष हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दावणीला बांधला असल्याचाही आरोप खान यांनी केलाय महत्त्वाचा म्हणजे इम्तियाज खान यांनी थेट इम्तियाज जलील यांना फोन लावला होता तो फोन जलील यांनी उचलला नाही त्यामुळे ते फक्त देवेंद्र फडणवीस यांचा फोन उचलतात असाही आरोप त्यांनी केलाय आणि माझी उमेदवारी ही अधिकृतच असल्याचा निर्वाळा ही खान यांनी दिलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola