India vs Aus Test : इंदूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखत विजयी
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव. ऑस्ट्रेलियानं 9 गडी राखून केला भारताचा पराभव. कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी भारतावर केली मात.