Aurangabad Tractor : औरंगाबादमध्ये मृतदेह नेताना ट्रॅक्टर चिखलात फसला, बैलगाडीतून घेऊन जाण्याची वेळ
औरंगाबादमध्ये मृतदेह नेताना ट्रॅक्टर चिखलात फसला. गावकऱ्यांना मृतदेह बैलगाडीतून घेऊन जाण्याची वेळ.बोरगावात रस्त्यांअभावी गावकऱ्यांचे हाल